रामायण या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जवळपास १५०० कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. पण या चित्रपटाबद्दल काही आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. विशेषतः हिंदुत्ववादी संघटनांचे हे आक्षेप आहेत. ते योग्य आहेत का, चित्रपटावर बंदी आणा हे म्हणणे योग्य आहे, याविषयी.



