महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर सातत्याने आरोप करण्याचा एक प्रघात सध्या पडलेला दिसतो. राहुल गांधी यांनीही तसा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी मुंबई उच्च न्यायालयात चेतन अहिरे यांचे वकील म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी याचिका केली. त्यावर न्यायालयाने त्यांची चागलीच खरडपट्टी काढली.
