27 C
Mumbai
Monday, February 2, 2026
घरविशेषआडवाणीजींना भारतरत्न ही लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब

आडवाणीजींना भारतरत्न ही लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब

आमदार अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया

Google News Follow

Related

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना आज भारतरत्न जाहीर झाले, ही माझ्या सारख्या लाखो कार्यकर्त्याना सुखावणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी बोलताना व्यक्त केली.

आमदार भातखळकर म्हणाले,  कॉंग्रेस आणि देशातील अन्य पक्ष ज्या पुरोगामीत्वाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या बाता करतात त्या पोकळ आहेत. भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंना मूर्ख बनवणारा, गाफील ठेवणारा, मुस्लीम धार्जिणा खुळखुळा आहे, हे देशाला सर्वप्रथम ओरडून ओरडून सांगणारा नेता म्हणजे अडवाणीजी. अयोध्येत साकारलेले राम मंदीर म्हणजे कोट्यवधी हिंदूंच्या स्वप्नांची पूर्तता. लालकृष्ण आडवाणी नसते तर हे स्वप्न कधीच प्रत्यक्षात आले नसते. प्रदीर्घ काळ राजकारणात राहूनही निष्कलंक राहीलेल्या या नेत्याचा मोदी सरकारने उचित गौरव केला आहे. याबद्दल लालकृष्ण आडवाणी यांचे अभिनंदन.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा