29.3 C
Mumbai
Monday, November 2, 2026

Dinesh Kanji

1287 लेख
0 कमेंट

हा ‘जॅकपॉट’ भारताला कुठच्या कुठे नेईल!

तुमच्याकडे सोने आहे, तरीही तुम्हाला ते वापरता येत नाही. तुमच्या वेळा-काळाला बाहेरून विकत घ्यावे लागते. हीच गेली अनेक दशके भारताची अवस्था आहे. देशात कित्येक ट्रिलियन डॉलरचे तेल भंडार आहे....

पाकिस्तानचे ‘उम्मा’ चुम्मा ना दे…

पाकिस्तानने इस्लामिक  ‘उम्मा’चा कार्यक्रम करून टाकलाय. उम्मा म्हणजे मुस्लीमांमध्ये असलेला भाईचारा. आपसांतील बंधुभाव व्यक्त करण्यासाठी हा शब्द इस्लामिक देश घाऊक प्रमाणात वापरत असतात. पाकिस्तान नेहमीच ‘इस्लामिक उम्मा’च्या बाता मारत...

पुतीन यांची इच्छा, ट्रम्प यांची करणी भारत-चीन यांची हातमिळवणी

चीनचे परराष्ट्र मंत्री सन वुईडोंग हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्याशी त्यांची चर्चा झाली. परस्पर हितांच्या मुद्द्यावर दोन्ही देशांनी सहमतीने काही निर्णय घेतले. पाच...

इराणचे ‘किराना हिल्स’ बचावले…

जगात जणू दुर्दैवा घटनांची मालिका सुरू आहे. काल गुजरातमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. आज इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. जग गाढ झोपेत असताना इस्त्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ राबवत इराणच्या...

आले आले पाकिस्तानचे कमाईचे दिवस आले…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानी नेत्यांचे कौतूक करतायत. अमेरिकेच्या आर्मी डे परेडमध्ये भारताकडून पिटाई झालेल्या पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिफ मुनीर यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेले आहे. अमेरीकेच्या सेंटर कमांडचे...

आधी धमकी दिली, मग साखरेसाठी वाडगा पुढे केला…

जागतिक महासत्ता म्हणनू मिरवलेल्या अमेरिकेची स्थिती आता प्रचंड बिकट झालेली दिसते. एखादा शेजारी जो रात्री दात ओठ खावून भांडतो आणि दुसऱ्या दिवशी वाटगा घेऊन साखर मागायला दारात येतो तशी...

पाकिस्तानमध्ये पुन्हा बालिका वधूंचा बाजार ?

गोष्ट फार जुनी नाही. फक्त तीन वर्षांपूर्वीची आहे. पाकिस्तानचा एक मंत्री एहसान इक्बाल याने जनतेला सल्ला दिला होता. चहा थोडा कमी प्या. पाकिस्तानात चहा आयात करण्यासाठी ४०० दशलक्ष डॉलर...

साप-मुंगूसाच्या हाणामारीत चिलटाची मध्यस्थी

अमेरिकेत दोन माजलेल्या हत्तींमध्ये साठमारी सुरू आहे. खरं तर याला साप मुंगसाची हाणामारी म्हटणे जास्त योग्य ठरेल. कारण हत्ती मद्य प्यायल्या शिवाय इतक्या खुन्नसने लढत नाहीत. अमेरिकेतील सत्तेची लढाई...

हमीद – जयराम हे तर मनमोहन देसाईंचे अकबर-एन्थनी

बराच काळ केंद्रात सत्तेत नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांना पक्ष चालवण्यासाठी पैशाची कमतरता पडत असावी. सत्तेत असताना दलाली जोरात होती. पैसा ओरपण्याची सवय जडली असल्यामुळे कितीही पैसा मिळाला तरी यांना कमीच...

चर्चा अमेरिकेतील मारुती कांबळेची; मस्क यांनी ट्रम्प यांच्या लंगोटीलाच हात घातला…

जवळचा मित्र जेव्हा तुमच्या विरोधात जातो तेव्हा तो तुमचा सगळ्यात मोठा शत्रू बनतो. अमेरिकी उद्योगपती एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीत असेच म्हणण्याची वेळ आलेली आहे. अमेरिकेत कालपासून...

Dinesh Kanji

1287 लेख
0 कमेंट