भारताला अमेरिकेच्या सोबत ट्रेड डील हवी आहे, परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेल्या ९ जुलैच्या डेडलाईन आधी हे डील झालेच पाहिजे, अशी भारताची उतावीळ भूमिका नाही. भारताने हे...
अलिकडे वरच्या वर आजारी असलेल्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना इस्त्रायल इराण युद्धाच्या काळात अचानक कंठ फुटला होता. एका इंग्रजी दैनिकात त्यांनी लेख खरडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना परराष्ट्र नीतीवर...
देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या आयआयटीच्या कॅम्पसमध्ये एक संशयास्पद प्रकार उघड झाला आहे. पवईतील या शिक्षणसंस्थेत बिलाल नावाचा एक तरुण दोन आठवडे मुक्काम ठोकून होता. देशातील आयआयटी या डिफेन्स...
बी-२ स्टेल्थ बॉम्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते की, इराणच्या आण्विक आस्थापनांचा आम्ही निकाल लावला. यापुढे इराण अण्वस्त्र बनवणार नाही. हा दावा करण्याचे धाडस तर...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडियावर आज सकाळी इस्त्रायल-इराणच्या युद्धबंदीची ब्रेकींग न्यूज झळकवली आहे. श्रेय अर्थातच स्वत:ला घेतले. ही बातमी आल्यानंतर सगळ्या जगाने सुटकेचा...
अमेरिकेने इस्त्रायल इराण युद्धात उडी घेतली. बी-२, बॉम्बरचा वापर करून इराणच्या आण्विक आस्थापनांवर हल्ला केला. या हल्ल्याचे निमित्त करून इराणच्या संसदेने होर्मुझ सामुद्रधनी बंद करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. जगाच्या...
शरीराला जेवढी रक्ताची गरज, तेवढीच देशाला तेलाची. तेल नाही तर सगळे काही ठप्प. तेलाच्या किमतींना आलेली उकळी हा जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. भारत त्याला अपवाद कसा असेल? इस्त्रायल-इराण...
व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांचे स्नेह भोजन झाले. या भेटीत नेमके काय शिजले याचा तपशील अनेक प्रतिष्ठित माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेला आहे. पाकिस्तानला...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिफ मुनीर यांना १८ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये मेजवानी दिली. त्यांच्यासोबत शाही खाना घेतला. हा सन्मान मिळालेले ते पाकिस्तानचे दुसरे लष्करी...
जी-७ परीषदेत सहभागी व्हायला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर ३५ मिनिटे चर्चा केली. काँग्रेस आणि त्यांच्या तैनाती फौजेच्या नेत्यांना अचानक भारताचे परराष्ट्र धोरण...