29 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

२.३५ कोटींचे बक्षीस असलेल्या अनलसह २१ नक्षलवाद्यांना धाडले यमसदनी

झारखंडमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ३६ तास चाललेल्या या चकमकीत आतापर्यंत २१ नक्षलवादी ठार झाले आहेत. गुरुवारी १५ जणांच्या मृत्यूची पुष्टी...

मुस्लिम महिलेने पतीला गो- तस्करीच्या कटात गोवले, प्रियकराला अटक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुस्लिम महिलेने आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी पतीला खोट्या प्रकरणांत अडकवण्याचा कट रचला. तिने...

खलिस्तान समर्थक दहशतवादी पन्नूविरुद्ध दिल्लीत एफआयआर

खलिस्तान समर्थक दहशतवादी आणि सिक फॉर जस्टिस या संघटनेचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याच्याविरुद्ध दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी (२६ जानेवारी)...

बेंगळुरू विमानतळ कर्मचाऱ्याकडून कोरियन पर्यटकाचा विनयभंग; आरोपी अहमदला अटक

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचाऱ्याने एका दक्षिण कोरियन पर्यटक महिलेचे तिकीट आणि सामान तपासण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दक्षिण कोरियन...

उत्तर प्रदेशच्या बहराइचमधील १० बेकायदेशीर मझारी जमीनदोस्त

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात बेकायदेशीरपणे बांधलेल्या माझारींवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. कोतवाली देहात परिसरातील महाराजा सुहेलदेव मेडिकल कॉलेज आणि त्याच्या आसपास असलेल्या या...

संभल हिंसाचाराचा सूत्रधार शरीकच्या घरावर जप्ती

उत्तर प्रदेशातील संभल येथे झालेल्या हिंसाचाराचा कथित सूत्रधार आणि देशातील कुख्यात वाहनचोरांपैकी एक असलेल्या शरिक साठाच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. न्यायालयाने दीप सराय...

कांदिवली पूर्वेतील भारत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएममध्ये चोरीचा अयशस्वी प्रयत्न

कांदिवली पूर्व येथील अशोकनगर परिसरात असलेल्या भारत को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी...

माहिममध्ये मेडिकल स्टोअरवर एअरगन दाखवून धमकी; आरोपी अटकेत

मुंबईच्या माहिम परिसरात मंगळवारी सकाळी एक खळबळजनक घटना घडली. कपडा बाजार परिसरातील प्लस मेडिकल या मेडिकल स्टोअरमध्ये घुसून एका व्यक्तीने केमिस्टवर एअरगन रोखत जीवे...

पाण्याने भरलेल्या खड्ड्यातील अभियंत्याच्या मृत्यु्प्रकरणी बिल्डर अटकेत

नोएडामधील २७ वर्षीय अभियंता युवराज मेहता यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आरोपी बिल्डरला अटक केली आहे. बिल्डर अभय सिंग हे एम झेड विस्टाउनचे मालक...

वरळीत बेस्ट बसखाली आल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वरळी परिसरात झालेल्या भीषण अपघातात बेस्ट बसखाली आल्याने १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी घडली. या प्रकरणी एन. एम. जोशी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा