दुकानांच्या मागील भिंत फोडून घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा जे.जे. मार्ग पोलिसांनी पर्दाफाश करत दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. या अटकेमुळे मुंबई, नवी मुंबई,...
प्रजासत्ताक दिनापूर्वी उत्तर प्रदेशातील हापूर येथे पोलिसांना मोठे यश मिळाले. ऑपरेशन व्हेरिफिकेशनच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार, बाबूगड पोलिस ठाण्याने एका घरातून २५० किलोग्रॅम स्फोटक...
कर्नाटक सरकारने मंगळवार, २० जानेवारी रोजी डीजीपी दर्जाचे वरिष्ठ अधिकारी रामचंद्र राव यांचे कार्यालयातील अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले...
मुंबई- बोरिवली परिसरात सुमारे ६ कोटी ८० लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आली आहे. येथील एका ज्वेलरी दुकानात काम करणाऱ्या दोन सेल्समननीच सोन्या-चांदीचे दागिने,...
प्रजासत्ताक दिनापूर्वी गुप्तचर संस्थांनी शनिवार, १७ जानेवारी रोजी अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये प्रतिबंधित खलिस्तानी संघटना आणि बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना नवी दिल्ली आणि देशभरातील...
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोठे यश मिळाले आहे. वरिष्ठ नक्षल कमांडर पापा राव हा एका चकमकीत मारला गेला आहे. हिडवाच्या मृत्यूनंतर, नक्षल कमांडर पापा...
बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांना विशेषतः हिंदूंना वारंवार लक्ष्य केले जात आगे. हिंदुंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून कट्टरपंथीयांकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. अशातच सिल्हेट जिल्ह्यात, एका...
भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषेजवळ (IMBL) एका पाकिस्तानी मच्छीमार नौकेला अडवले आहे. यामुळे खळबळ उडाली असून ‘अल-मदिना’ नावाच्या नौकेवरून नऊ...
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणात फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीविरुद्धची चौकशी सुरू झाल्यानंतर जवळपास आठ वर्षांनी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रथमच औपचारिकपणे दावा केला...
महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली. मतदान केंद्रांच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली...