28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरसंपादकीय

संपादकीय

जुनेदची बिर्याणी झारखंडमध्ये का चालली नाही ?

पाकिस्तानातील मुसलमानांवर चालणारा वरवंटा पाहूनही या देशातील कट्टरतावादी मुसलमान धडा घ्यायला तयार नाहीत. हिंदूंशी जुळवून घेणे तर दूरच, जमेल तिथे हिंदूंचा विरोध करायचा, असे...

‘शहा’निशा सुरू झाली, फंडिंगचे पुरावे समोर आले…

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चार दिवसांची चांदणी आता उतरणीला लागली असून, विदेशी फंडिंगचे धागेदोरे समोर येत आहेत. जंतर मंतर आंदोलनादरम्यान विशिष्ट कंटेंट व्हायरल केल्याबद्दल...

विरोधकांना ऐकवेल मोटाभाईचा जवाब?

गुमशुदा, लापता असल्याचा दावा करत विरोधक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शोधतायत. त्यांनी संसदेत यावे, २० जुलै रोजी झालेल्या पोलिस कारवाईबाबत निवेदन करावे, अशी...

निमंत्रण का नाकारतोय दिपके?

कॉकरोच अभिजीत दिपकेचा मुखवटा जनता ओरबाडेल तेव्हा ओरबाडेल, सध्या काँग्रेसनेच त्याचे वस्त्रहरण कऱण्याचा विडा उचललेला दिसतो आहे. हे काँग्रेसलाच जमू शकते. कोणाला जोडे उचलायला...

देशद्रोहाचे समर्थन हा गुन्हा नाही का?

सोशल मीडियाच्या माध्यमातून या देशात देशद्रोही विचारांचा घाऊक प्रमाणात रतीब घातला जातोय. अशा पोस्टविरुद्ध कारवाई होत नसल्यामुळे, ‘यालाच अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणतात’, ‘हे अगदीच नॉर्मल...

मोदींच्या व्हीडिओने गेमच फिरवला

जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणावरून जे आंदोलन झालं, ते जेन झीचं आंदोलन म्हणून सुरुवातीला सांगितलं गेलं. प्रश्नही महत्त्वाचा होता. पेपरफुटी होऊन त्यात अनेक...

एनजीओंनी दाखविली ताकद

विदेशी पैशावर पोषित एनजीओंच्या मुसक्या आवळण्यासाठी येऊ घातलेल्या सुधारीत एफसीआरए विधेयकामुळे देशात अराजक माजवण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. अनेकांना हे खरे वाटत नाही. एनजीओंचा उगागचच...

झुरळांना पंख फुटले; पाय आभाळाला लागले!

अमेरिकेतल्या बोस्टन इथून भारतात आल्यानंतर अभिजित दीपके नावाच्या तरुणाने कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केले. जंतर मंतरमधील त्या आंदोलनातून धर्मेंद्र प्रधान यांच्य़ा राजीनाम्याची मागणी...

सरकार उलथवण्याचा दम देणाऱ्यांना अखेर उत्तर…

संसदेत अलिकडे गदारोळाशिवाय कामकाज चालतच नाही. मोदी सरकारचे नेते बेरके आहेत. या गोंधळातही अनेकदा गेम करून जातात. काय झाले आहे, हे विरोधकांच्या लक्षात येण्याआधी...

संसद, सरकार, सर्वोच्च न्यायालय म्हणजे बर्गर, पिझ्झा…

जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांची सुनावणी करताना, "आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका, त्यांना अटक केली...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा