27 C
Mumbai
Sunday, January 18, 2026
घरदेश दुनिया

देश दुनिया

जोशीमठमध्ये इमारती, रस्त्यांना गेलेले तडे हे वाढत्या पर्यटनाचे परिणाम?

उत्तराखंडमधील जोशीमठ या भागातील घरांना, रस्त्यांना, हॉटेलांना तडे गेल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याची वेगवेगळी कारणे समोर येऊ लागली आहेत. पर्यटकांची वाढती संख्या आणि...

प्रवासी भारतीय दिनी पंतप्रधान करणार टपाल तिकिटाचे प्रकाशन

पुढील आठवड्यात भारतीय दिवस साजरा करण्यात येणार आहे. इंदूर येथे होणाऱ्या १७ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधानाच्याहस्ते...

अयोध्येत राम मंदिर कधी तयार होणार? गृहमंत्र्यांनी जाहीर केली तारीख

केंद्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी  त्रिपुरा दौऱ्यावर होते. येथे झालेल्या भाजपच्या जनविश्वास यात्रेच्या बैठकीत गृहमंत्र्यांनी राम मंदिराबाबत मोठी घोषणा केली आहे. १ जानेवारी...

अयोध्येतील राम मंदिर तोडण्याची धमकी

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरावर दशतवाद्यांची नजर आहे. गझवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अयोध्येत उभे राहत असलेले राम मंदिर उडवून देण्याची...

पंतप्रधानांचा जलसुरक्षेचा मंत्र; प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर

जलसंधारणासाठी लोकसहभागाचा विचार लोकांच्या मनात जागृत करावा लागेल,असा "मंत्र" पंतप्रधान मोदी यांनी वॉटर व्हिजन २०४७ वार्षिक परिषदेत दिला आहे. जलसंधारणासाठी देशात प्रत्येक जिल्ह्यात ७५...

अजित पवार यांची वैचारिक उंची कळली

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर आता " देवाने मला दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य करून अजित पवार यांची वैचारिक...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा औरंगाबाद आणि पुणे दौरा रद्द होणार? काय घडलं अचानक?

औरंगाबाद दौऱ्यावर निघालेले विमान दुरुस्तीला जवळपास दोन ते तीन तास वेळ लागणार असल्याची माहिती मिळाल्याने शिंदे-फडणवीस यांनी आपला दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री...

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

पूर्व आफ्रिकेतील सोमालियामध्ये मोठा स्फोट झाल्याची बातमी आहे. सोमालियातील एका गावात बुधवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटात किमान नऊ जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे सोमालियाचे...

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

मराठी चित्रपट वेडने त्याची विजयी दौड सुरू ठेवली आहे. रिलीज नंतर अवघ्या पाचव्या दिवशी अपवादात्मकरित्या चांगला गल्ला या चित्रपटाने मिळवला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया...

सियाचिनच्या युद्धभूमीवर पाय रोवून उभी राहणार महिला

सियाचीन ग्लेशियर ही पृथ्वीवरील सर्वात उंच युद्धभूमी आहे, जिथे भारत आणि पाकिस्तान १९८४ पासून अधूनमधून युद्ध करत आहेत. लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या कॅप्टन शिवा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा