38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरदेश दुनियामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा औरंगाबाद आणि पुणे दौरा रद्द होणार? काय...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा औरंगाबाद आणि पुणे दौरा रद्द होणार? काय घडलं अचानक?

विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे एकत्र दौरा रद्द

Google News Follow

Related

औरंगाबाद दौऱ्यावर निघालेले विमान दुरुस्तीला जवळपास दोन ते तीन तास वेळ लागणार असल्याची माहिती मिळाल्याने शिंदे-फडणवीस यांनी आपला दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जवळपास अर्धा तास मुंबई विमानतळावर व्हीआयपी प्रतीक्षालयात थांबावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित औरंगाबाद दौरा होता.पण विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शिंदे-फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावरुन ठाण्याच्या दिशेने रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असलेला एकत्रित असलेला औरंगाबाद दौरा रद्द झाला असून विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका त्यांना बसला आहे.आता हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे कळते, तर मुख्यमंत्री दुपारी पुण्यासाठी निघणार आहेत.

महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आज विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा