27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणजनआक्रोश मोर्चामुळे एमआयएमला उकळ्या?

जनआक्रोश मोर्चामुळे एमआयएमला उकळ्या?

Related

मुंबईत गेल्या दोन महीन्या तो मोठे मोर्चे निघाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मिळून १७ डीसेंबर २०२२ रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. सरकार गमावल्यानंतरचा हा पहीलाच मोर्चा होता. काल २९ जानेवारी रोजी सकल हिंदू समाजाने लव जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी मोर्चा काढला. हा मोर्चा महाविकास आघाडीची मळमळ वाढवणारा हा होता. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याशिवाय निघालेल्या या मोर्चाने राजकीय वारा कोणत्या दिशेने वाहतोय हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,883चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा