मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर थेट आपली जी काही प्रतिक्रिया आहे नाराजी आहे ती व्यक्त केलेली होती त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पक्ष संघटनेची थोडं फटकूनच वागत होते.