32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणहताश पवारांच्या खटपटी ममतांच्या लटपटी...

हताश पवारांच्या खटपटी ममतांच्या लटपटी…

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणात अलिकडे कोणी फार गंभीरपणे घेत नाही. काल गुरुवारी नवी दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी पवारांनी राज्यसभेतील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. एकही प्रमुख नेता या बैठकीला हजर नव्हता. मोदीविरोधी राजकारण करून तरी राष्ट्रीय पातळीवर चमकत राहू, ही पवारनीतीही निकाली निघाली आहे. मोदीविरोधी आघाडीचे तारु अज्ञात खडकावर आदळून फुटले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा