महाराष्ट्र विधानसभेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करणारे विधान केल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. दुर्दैवाने अशी प्रवृत्ती अजूनही महाराष्ट्रात आहे. ज्यांना महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करायचे आहे.