27 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास

सुप्रिया ताईंची शिकवणी न घेतल्याने नवाब मलिक नापास

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या कुटूंबीयांची केंद्रिय तपास यंत्रणांच्या मार्फत होणाऱ्या चौकशीवरून त्या आक्रमक झाल्या होत्या. पण कुटूंबीयांना त्रास देऊ नये ही शिकवणी त्या त्यांच्याच पक्षातील सहकारी नवाब मलिक यांना दिली नाही. ती दिली असती तर नवाब मलिंकाना बिनशर्त माफी मागायला लागली नसती.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा