29 C
Mumbai
Thursday, May 19, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानएन्काऊंटर स्पेशालिस्टला बारामतीत ४२ एकर एनए जमीनीचे बक्षीस?

एन्काऊंटर स्पेशालिस्टला बारामतीत ४२ एकर एनए जमीनीचे बक्षीस?

Related

अनेक शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या इसाक बागवान या अधिकाऱ्याची बारामतीत सुमारे ३०० एकर जमीन आहे. सेवेत असताना बागवान यांनी ही जमीन आपल्या नातेवाईकांच्या नावावर विकत घेतली. यापैकी ४२ एकर एनए जमीन फरीद मोहम्मद अली वेल्डर याला ४१ लाख रुपयांना विकली. इथे बागवान यांच्या दाऊद कनेक्शनची सुरूवात होते. कारण हा फरीद २०१७ मध्ये एका प्रकरणात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासोबत सह आरोपी आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,973चाहतेआवड दर्शवा
1,889अनुयायीअनुकरण करा
9,340सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा