बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना रस्त्यांच्या कामांमध्ये कसा भ्रष्टाचार झाला आणि कोट्यावधी रुपयांची बिल ही कशी उचलण्यात आली, हे त्यांनी सप्रमाण कागदपत्रांसह सिद्ध केलेल आहे आणि त्याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे.