महाराष्ट्रात सध्या एकत्रिकरणाचे वारे वाहू लागले आहेत. राज-उद्धव हे एकत्र येतील असे म्हटले जात आहे तर शरद पवार आणि अजित पवार यांचेही पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. त्याच दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेगळ्या एकजुटीचे संकेत मिळत आहेत.
