एकीकडे पाकिस्तानला भारताने दणका दिलेला असताना तिकडे पूर्वेकडे भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशात अजूनही असंतोष, अराजकतेचे वातावरण आहे. मोहम्मद युनूस यांना राज्यकारभार करता येत नाही हे स्पष्ट झालेले आहे. निवडणुकाही होत नाहीत. मग काय होणार, अंतर्गत कलह होणार का ?
