महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सोलापूर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बळीराजाला संकटातून उभ राहण्यासाठी पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या जनावरांसाठी मनविसे तर्फे पशु खाद्याचे वाटप करून बळीराजा दिलासा देण्यात आला.
हे ही वाचा:
डाव्या पक्षांकडून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांचा बचाव
डाव्या पक्षांकडून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांचा बचाव
रोहित शर्माऐवजी वनडे संघाची सूत्रे आता शुभमन गिलकडे
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, “भारत माझी मातृभूमी!”

त्यावेळी मनविसेचे राज्य प्रमुख संघटक मिलिंद घाग यांच्या समवेत मनसे जिल्हा अध्यक्ष विनायक आण्णा महिंद्रकर, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, प्रतीक दळवी, समर्थ माळगे अभिषेक इरकल,शहाजी तरटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.







