श्रीकांत पटवर्धन
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे एस आय आर प्रक्रीये संबंधी मतप्रदर्शन
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी हैदराबाद येथील एका भाषणात एस आय आर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल...
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर आता आंदोलनस्थळी पत्रकारांच्या वार्तांकनावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या गर्दीत...
तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाला पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर दुखापत झाली होती. विमानाच्या...
जॉर्ज सोरोसच्या ‘ओपन सोसायटी फाउंडेशन्स’कडून अनुदान मिळालेल्या अमेरिकेतील मुस्लिम नागरी हक्क संघटना ‘कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स’ म्हणजेच सीएआयआरवर फ्लोरिडा प्रशासनाने कारवाई केली आहे. फ्लोरिडा...
यंदा एकूणच पर्जन्यमानावर झालेला अल निनोचा परिणाम, मराठवाडा, विदर्भात कमी झालेला पाऊस, दुष्काळाची परिस्थिती यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर गंभीरपणे उपाययोजना...
२०२६ च्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून अमेरिकेचे शास्त्रज्ञ कार्ल डेसरॉथ तसेच जर्मनीचे पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना संयुक्तपणे हा पुरस्कार...
अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभाग नोंदवला होता, त्यावरून त्यांना अभिनेते आणि लेखक-कवी पियूष मिश्रा यांनी सुनावले...
दादरमध्ये पार्किंगची जागा मिळवण्यासाठी वाहनचालकांची रोजच धावपळ सुरू असताना, कोहिनूर परिसरातील महापालिकेच्या वाहनतळाचीच जागा विविध साहित्याने व्यापल्याचे चित्र समोर आले आहे. वाहनांसाठी उभारलेल्या या...
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अन्य दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय एकतर्फी निर्णय घेतल्याच्या आरोपांवरून त्यांना पदावरून निलंबित करण्याचा तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती...
२०२० मधील ईशान्य दिल्ली दंगलींशी संबंधित कथित द्वेषपूर्ण भाषणांप्रकरणी राजकीय नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. न्यायमूर्ती...