30 C
Mumbai
Saturday, September 5, 2026
घरक्राईमनामा

क्राईमनामा

हापूरमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी सापडले ५५ सिलिंडर

उत्तर प्रदेशच्या हापूर येथे एलपीजी सिलिंडरच्या साठेबाजीवर प्रशासनाने कारवाई करत ५५ भरलेले एलपीजी सिलिंडर जप्त केले आहेत. हे सिलिंडर अब्दुल रेहान यांच्या मालकीच्या जागेतून...

बनावट वैद्यकीय व्हिसावर दिल्लीत राहणाऱ्या १० बांगलादेशींना ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या बाह्य...

मणिपूरमध्ये ओलीस ठेवलेल्या २१ नागा नागरिकांची सुटका

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात कुकी ग्रामस्थ आणि सशस्त्र लोकांनी ताब्यात घेतलेल्या नागा नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. सर्व २१ नागा नागरिकांना गुरुवारी दीर्घ वाटाघाटीनंतर सोडण्यात...

विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी! पोलिसांकडून तपसणी सुरू

मुंबईतील विधान भवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवार, १२ मार्च रोजी विधानभवन कार्यालयाच्या ईमेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून...

फारूक अब्दुल्लांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न एका लग्नसमारंभात करण्यात आला. त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की तो गेली २० वर्षे ८८ वर्षीय...

“सरकारी पक्षाचा खटला ठोस, ग्राह्य पुराव्यांवर आधारित नाही!”

एन्टेलिया बॉम्ब प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाजे याने स्वतःची सुटका करण्याची मागणी केली आहे. एन्टेलिया बॉम्ब प्रकरण आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या...

प्रेमसंबंधातील वादातून तरुणीची आत्महत्या; प्रियकराविरोधात गुन्हा

प्रेमसंबंधातील वाद आणि मानसिक छळामुळे एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी...

एसआरए प्रकल्पासाठी घर पाडल्याने वृद्धाचा मृत्यू

गोवंडी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्पात घर पाडल्यानंतर बसलेल्या धक्क्याने एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी...

बहरीनमध्ये पाच पाकिस्तानींसह बांगलादेशीला अटक!

बहरीनमध्ये सुरक्षा यंत्रणांनी सोशल मीडियावर इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचे व्हिडिओ बनवून कौतुक केल्याच्या आरोपावरून सहा परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मिनिस्ट्री ऑफ...

वक्फ बोर्डाच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या हुसेन दलवाईंकडून वसुली करा!

वक्फ बोर्डाचे सदस्य असलेल्या हुसेन दलवाई यांनी २०१७ मध्ये मुंबई ते संभाजी नगर आणि संभाजी नगर ते मुंबई असा विमान प्रवास केला मात्र त्यासाठी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा