27.5 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरराजकारण

राजकारण

पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमधील गुंडगिरीचा अंत झाला आहे. २०१७पूर्वी सत्तेची सूत्रे गुंडांच्या हातातच होती. पण आता परिस्थिती पुरती बदलली असून या...

दहशतवाद्यांना अटक हा गंभीर मुद्दा, यांना वेळीच संपवायला हवं

"मुंबईसह देशात काही ठिकाणी दहशतवाद्यांना अटक होणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. अशी माणसे शोधून त्यांना वेळीच संपवायला हवे." असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण पर्व

१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ७१ वा वाढदिवस साजरा करतायत. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे ७ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी प्रशासनात २० वर्षे पूर्ण...

‘मोंदीच्या काळात अल्पसंख्याक १०० टक्के सुरक्षित’

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांनी अल्पसंख्यांकाबाबत एक चांगले मत नुकतेच मांडले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अधिपत्याखाली देशातील...

जावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही!

जगातील सर्वात मोठी हिंदू संघटना असलेल्या संघ परिवाराबाबत गरळ ओकरणारे जावेद अख्तर पुन्हा बोललेत. पहिल्यांदा ते बोलले तो त्यांच्या मनातला विखार होता. आता ते...

ठाकरे सरकारने ओबीसींचा घात केला

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचं राज्यभर तीव्र आंदोलन "ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आज पुणे येथे भाजपाच्या वतीने ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.योगेश टिळेकर जी...

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने लव्ह जिहादला बसणार जरब

मुस्लिम व्यक्तीने हिंदू स्त्री सोबत दुसरा विवाह केल्यास तो कायदेशीररित्या अवैध असल्याचा महत्वपूर्ण निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिला आहे. द स्पेशल मॅरेज ऍक्ट, १९५४...

साहेब…गर्लफ्रेंड मिळत नाही! राजूराच्या मज्नूचे काँग्रेस आमदाराला पत्र

आपल्या देशात राजकीय पुढाऱ्यांना वाटेल ती कामे सांगण्याच्या घटना काही नवीन नाहीत. अशीच एक घटना महाराष्ट्रात नुकतीच घडली आहे. गर्लफ्रेंड पाहिजे म्हणून थेट आमदार...

अमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!

गेल्या वर्षी सुरू झालेले शेतकरी आंदोलन आपल्या राज्यात नको. जे काही करायचे ते दिल्लीत करा, असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केले आहे....

शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवलेलं ईराणला आवडलेलं दिसत नाही. कारण, तालिबानच्या अंतरिम सरकारच्या स्थापना प्रक्रियेवरच ईराणने प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. ईराणने हा आरोप केला आहे...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा