कर्करोग, डायलेसिसवर असलेल्या रुग्णांसाठी रात्रंदिवस कार्यरत असलेली संस्था म्हणजे नाना पालकर स्मृती समिती. गेली ५३ वर्षे काम करणाऱ्या या संस्थेने रुग्णसेवेचा वसा जपला आहे. त्याविषयी भारत भाग्य विधाताचे हे नवे पुष्प.