केंद्रीय गृहमंत्रालयाने अर्थात गृहमंत्री अमित शहा यांनी ३० दिवसांत सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी अनधिकृत बांगलादेशी, रोहिंग्यांची कागदपत्रे तपासून घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रथमच अशी मुदत ठरवून देण्यात आली आहे. ती महत्त्वाची आहे.
