भारत पाकिस्तान संघर्षानंतर काँग्रेस नेते विशेषतः राहुल गांधी हे पुरते बिथरले आहेत. त्यामुळे आता त्यांनी पंतप्रधान मोदींना अपमानित करण्याचा विडा उचलला आहे. नरेंदरने सरेंडर किया हा नवा शब्दप्रयोग त्याचा एक भाग आहे. त्यातून राहुल गांधी हे खरोखरच भारताच्या बाजूने आहेत की पाकिस्तान, चीन, अमेरिका यांच्या बाजूने आहेत असा प्रश्न निर्माण होतो.
