अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल संजय राऊत यांना का प्रेम वाटू लागलं ? याबद्दल सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर्कवितर्क लावले जात असले तरी एक गोष्ट खरी आहे की संजय राऊत यांना अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं त्यांच्या घेतलेल्या निर्णयांचं कौतुक करावासा वाटते, हे सुद्धा महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये कमी नाही.