शर्मिष्ठा पानोली नावाच्या २२ वर्षीय तरुणीने इस्लामच्या संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल ममता बॅनर्जी सरकारने एका तक्रारीची दखल घेत लगेच त्या मुलीला ताब्यात घेतले. हिंदू धर्माबद्दल बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल मात्र ममतेचा वर्षाव पश्चिम बंगाल मध्ये होतो.
