ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
हे ही वाचा:
वडिलांच्या नावावर काहीजण फुशारक्या मारतात!
“क्रिकेटचा फिरकीपटू थांबला… पियुष चावला निवृत्त!”
घुसखोरांना अभय देण्यासाठी डाव्या परिसंस्थांची तडफड
महाराष्ट्राच्या जनेतेचे मन आणि उद्धव ठाकरेंचे मन एकत्र नाही!
महाराष्ट्राचा गेल्या ५० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेले एक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
अंतिम संस्कार शनिवारी ७ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे पश्चिम येथे होणार आहेत.
