32 C
Mumbai
Sunday, February 9, 2025
घरविशेषइंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपात प्रवेश

इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपात प्रवेश

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती

Google News Follow

Related

‘राष्ट्र प्रथम’ ही भावना समोर ठेऊन भाजपा राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-महायुती सरकार कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

आज (४ फेब्रुवारी) मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. याप्रसंगी पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहून भाजपा परिवारात सामील झालेल्या सर्व कर्मचारी बांधवांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना उबाठा गटाचे संबंधित असलेल्या भारतीय कामगार सेनेचे संलग्न असलेल्या तर युनियन मध्ये कर्मचाऱ्यांनी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी, एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईजचे ऑल इंडिया अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस सुहास माटे, योगेश आवळे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

मणिपूरमधून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक

महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या ८ जणांविरुद्ध एफआयआर!

समान नागरी कायद्यासाठी आता गुजरातचा पुढाकार

जात सर्वेक्षण करून काँग्रेसने स्वतःच्या पायावर मारला धोंडा!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा