30.4 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरराजकारण

राजकारण

बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस राजीनामा देणार?

बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता असून अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे सरकारला काम...

जेव्हा सिंदूर दारुगोळा बनतो, तेव्हा काय होते ते शत्रूने पाहिले!

गुरुवारी राजस्थानच्या बिकानेर येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला. पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका करत नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी...

वडेट्टीवार भरकटले; म्हणाले १५ हजारांच्या ड्रोनसाठी १५ लाखांचे क्षेपणास्त्र वापरले!

ऑपरेशन सिंदूरसंबंधी राजकीय वादविवाद सुरूच आहे. काँग्रेसकडून ऑपरेशन सिंदूरवर सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक...

नॅशनल हेराल्ड प्रकरण: राहुल, सोनिया गांधींना १४२ कोटींचा फायदा

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या तक्रारीवर नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित बुधवार, २१ मे रोजी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात सोनिया गांधी,...

युसूफ पठाण यांच्या नकारानंतर अभिषेक बॅनर्जी शिष्टमंडळात सहभागी होणार

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला तोंड देण्यासाठी भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्राने स्थापन केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसने नवे नाव दिले आहे. पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना...

“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. एकीकडे, जगभरात या मोहिमेचे कौतुक होत असताना भारत सरकारही या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात...

छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंगळवार, २० मे रोजी छगन भुजबळ यांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली...

छगन भुजबळ मंत्री होणार, आज शपथविधी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर अद्याप ते मंत्रिपद रिक्त होते. आता त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन...

युद्धविरामात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही; निर्णय भारत पाकिस्तान यांच्यात झाला!

अमेरिकेने भारत पाकिस्तान संघर्षात युद्धविरामाची भूमिका घेतल्याचा दावा करत विरोधकांनी गेले काही दिवस सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, पण आता परराष्ट्र...

“पाकिस्तान भारताला अस्थिर करू पाहतोय हे जगाला सांगणार”

पाकिस्तानकडून खतपाणी घातल्या जाणाऱ्या दहशतवादाची जगाला माहिती देण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल इतर देशांना सांगण्यासाठी भारत सरकारने शिष्टमंडळ काही महत्त्वाच्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा