बरे दिवस असताना, चलती असताना तोंडावर नियंत्रण ठेवून बोलणे ज्यांना जमते, त्यांना उतरणीच्या काळात फार भोगावे लागत नाही. मनोज जरांगे सध्या याचा अनुभव घेतायत. तुर्तास ते सगे-सोयऱ्यांमुळे अडचणीत आलेले आहेत. मेहुणा तडीपार झाल्यामुळे त्यांचा तिळपापड होतोय. थोडक्यात त्यांचे अच्छे दिन सरले आहेत.